शिवसेनेच्या ५८ व्वा वर्धापन दिन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लोणावळयात शालेय साहित्य आणि वृक्षरोपणाने केला साजरा

मावळ मराठा न्युज:- लोणावळा, आज शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने लोणावळा शहरांमध्ये संत ज्ञानेश्वर विद्यालय भांगरवाडी लोणावळा येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप तसेच खाऊ वाटप करण्यात आले व शिक्षकांना सन्मानित करण्यात आले तसेच पुरंदर शाळा ग्राउंड येथे पक्षाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख आशिष भाऊ ठोंबरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार प्रांतिक सदस्य यशवंतजी पायगुडे, शिवसेना शहर प्रमुख बाळासाहेब फाटक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटाचे शहराध्यक्ष नासीर( पप्पूभाई) शेख ,राजू भाऊ बोराटी,मावळ तालुका शिवसेना संघटक अशोक निकम, मावळ तालुका शिवसेना सल्लागार मारुती भाऊ खोले शिवसेना शहर सल्लागार तथा नगरसेवक शिवदास पिल्ले, शिवसेना शहर सल्लागार रामभाऊ थरकुडे,उपशहर प्रमुख प्रकाश पाठारे, विजय आखाडे नरेश काळवीट, शिवसेना महिला आघाडी उप शहर संघटिका श्रीमती प्रभाताई अकोलकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार युवक उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य विनोद होगले ग्राहक संरक्षण कक्ष शहराध्यक्ष अशोक बोंद्रे, विभागप्रमुख संजय (पिंटू) शिंदे सुनिल ठोंबरे विभाग संघटक परेश बेडेकर, सोशल मीडिया तालुका संघटक ॲड.राकेश कालेकर, सोशल मीडिया प्रमुख प्रमुख लोणावळा शहर अनिल कडू, अवजड वाहतूक सेनेचे पप्पू कडु,शाखाप्रमुख संजय जाधव, संतोष सुसलादे, युवासेना लोणावळा शहर उप अधिकारी ओमकार फाटक ॲड.अभय मराठे,धिरज घारे, सुमित भोसले, शाळेच्या मुख्याध्यापिका म्हाळसकर मॅडम, चव्हाण मॅडम, शिक्षक वर्ग विद्यार्थी व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page