लोणावळ्यात एक अनोळखी प्रेत आढळले आहे,कोणी ओळखत असाल तर शहर पोलिसांशी संपर्कचे पोलिसांचे आवाहन

मावळ मराठा न्युज:-लोणावळा,लोणावळा शहर पोलीस स्टेशन अकस्मात मयत रजिस्टर नंबर ५८/२०२४ भारतीय नागरिक न्याय संहिता १९४ मधील एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत वय अंदाजे ३५ ते ४० हा दिनांक २७/०८/२०२४ रोजी ०७ .०० वाजता लोणावळा भाजी मंडई ते भांगरवाडी कडे जाणाऱ्या रोड वरती बँक ऑफ बडोदा समोर मयत अवस्थेमध्ये मिळून आला आहे सदर मयताचे वर्णन खालील प्रमाणे:- एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत व ३५ ते ४० डोकीस काळे केस दाढी राखलेली चेहरा गोल अंगामध्ये पिवळसर टी-शर्ट व निळीजींची पॅन्ट अंगाने सडपातळ उंची पाच फूट पाच इंच अशा वर्णनाचे अनोळखी प्रेत मिळवून आल्याने तिचे नातेवाईक यांचा शोध होऊ नये असे विनंती आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page