दिनांक २ नोव्हेंबरला आरपीआय आठवले पदाधिकारी यांचे सोबत आमदार सुनील शेळके यांच्या सोबत बैठक



मावळ मराठा न्युज- लोणावळा,मावळ तालूक्यातील तमाम रिपब्लिकन पदाधिकारी व कार्यकर्ते फादर, युवक, महिला आघाडी,तसेच पचिम महाराष्ट्र, पुणे जिल्हा, व मावळ तालुक्यातील सर्व फादर, युवक, महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना आपले नेते राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदास आठवले साहेब केंद्रीय मंत्री तसेच महाराष्ट्राचे सचिव सूर्यकांत वाघमारे यांचे सूचने नुसार सूचित करण्यांत येते की उद्या दि.२ नोव्हेंबर २०२४ रोजी दु. १२.३० वाजता हॉटेल सुमंत पॅलेस, वरसोली, मनशक्ती शेजारी येथे महायुतीचे उमेदवार आमदार सुनिल शेळके यांचेशी चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यांत आलेली आहे. तरी सर्वांनी बहूसंख्येने उपस्थित राहावे. तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्ष सचिव सूर्यकांत वाघमारे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.




