१३ फेब्रुवारी श्रीशंकर महाराज सेवा मंडळ,प्लेटमास्टर्स यांच्या विद्यमाने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मावळ मराठा न्यूज:- प्रतिनिधी,भोसरी,श्री शंकर महाराज सेवा मंडळ आणि प्लेटमास्टर्स यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजक श्रीनिवास राठी यांनी दिली. दिनांक १३ फेब्रुवारी रोजी स. ९ ते ४ या वेळेत प्लेटमास्टर्स कंपनी, से. 10/प्लाॅट 97,विश्वेश्वर चौक व क्वालिटी आइस्क्रीम जवळ, एमआयडीसी भोसरी या ठिकाणी होणार आहे.सहभागी होण्यासाठी डॉ अविनाश वैद्य 9579225298, आशा पात्रुडकर 9404830160या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page