वनपरिक्षेत्र-शिरोता अंतर्गत वनपरिमंडळ-उकसान मधील मौजे राकसवाडी मधील पानवट्या मध्ये वन्य प्राण्यांसाठी पाणी सोडले

मावळ मराठा न्यूज – मावळ,दि.१९/०४/२०२५ वनपरिक्षेत्र – शिरोता अंतर्गत वनपरिमंडळ- उकसान मधील मौजे. राकसवाडी मधील पानवट्या मध्ये वन्य प्राण्यांसाठी पाणी सोडण्यात आले यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी शिरोता श्री सोमनाथ ताकवले . वनपरिमंडळ अधिकारी एम बी घुगे श्री जी ए भोसले .डी डी उबाळे . एस बी साबळे व वन मजूर घुले अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नाने मावळ मध्ये ९ पानवट्या बनवले आहेत आणि अंदर मावळ मध्ये २७ पानवट्या ची सोय केलेली आहे.मावळ तालुका वन विभागाचे नागरिकांनी तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेने ही वनविभागाचे या कामाचे स्वागत केले आहे

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page