लायन्स क्लब ऑफ लोणावळा यांच्या वतीने २१ डॉक्टर्स चा सन्मान







मावळ मराठा न्युज – लोणावळा, लायन्स क्लब ऑफ लोणावळा यांच्या वतीने १ जुलै रोजी डॉक्टर डे हा दीवस साजरा करण्यात आणि या दिवशी २१ डॉक्टरांचा सन्मान पेन, पुष्प गुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला. डॉ सीमा शिंदे, डॉ. विकास नैय्यर,डॉ. कवीता नैयर,डॉ. अमोल रानडे, डॉ. राजेश कुंभारे,डॉ मेहेक गुप्ता, डॉ. ममता काळे, डॉ प्रशांत पाठक, डॉ मिसेस पाठक, डॉ.अभय कामत डॉ मिसेस कामत,डॉ अमोल अगरवाल, डॉ नीधी टाटिया, डॉ खंडेलवाल, डॉ राजेंद्र परमार, डॉ निकेश ओसवाल,डॉ श्रुती, यांना गौरवण्यात आहे लायन्स क्लब च्या अध्यक्षा साधना टाटिया,सेक्रेटरी सारीका आगरवाल,व खजिनदार सुमीत भडेशीया तसेच लायन्स मेंबर, नवीन भुरट, संतोष अगरवाल, जेबी सिंगं बक्षी, सचीन पारख, आनंद खंडेलवाल, आनंद आगरवाल, श्रुती शहा, पुजा भदेशीया, प्रिया मेहेता, स्वाती बुटाला,नलिनी पवार यांच्या उपस्थीतीत कार्यक्रम झाला. लायन CA अरुणजी शिंगवी यानाही सन्मानीत करण्यात आले व त्यांनी लायन्स बद्दल त्यांचे अनुभव शेअर केले.




