पिंपरी चिंचवड पोलिस आयक्तालय अंतर्गत देहुरोड युनिट पाचचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संतोष कसबे यांची उत्तम कामगिरी

मावळ मराठा न्युज नेटवर्क -देहूरोड, पिंपरी चिंचवड पोलिस आयक्तालय अंतर्गत देहुरोड युनिट पाच शोध मोहीम प्रमुखपदी वरीष्ठ पोलिस निरीक्षक श्री संतोष कसबे साहेब यांनी शिरगाव येथील जवळपास तीस लाख रूपयांचा दरोड्यातील आरोपींनी अतिशय चाणक्य नितीने अटक केली. पी आय संतोष कसबे व त्यांच्या सहकाऱ्यांनच्या कर्तबगारीने गुन्हेगारीला मावळ तालुक्यात चाप व वचक बसणार आहे,शिवशाही व्यापारी संघ व बापू बिरू वाटेगावकर धंनगर समाज महासंघाच्या तसेच लहुजी ब्रिगेडच्या वतीने सन्मान करण्यात आला.यावेळी शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले, लहूजी ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष सतिश भवाळ,व बापू बिरू वाटेगावकर धंनगर समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश खरात आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page