मंत्री शंभूराज देसाई यांच्या पत्रकार परिषदांवर बहिष्कार घालण्याचा सातारयातील पत्रकारांचा निर्णय
मावळ मराठा न्यूज़ :-सातारा :-राज्य उत्पादनशुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या पत्रकार परिषदांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय सातारयातील पत्रकार संघटनांनी एकत्रित घेतला
Read more