“संत साहित्याने मराठी भाषा समृद्ध केली-“ह.भ.प. किसन महाराज चौधरी
मावळ मराठा न्युज -पिंपरी-चिंचवड,(दि.२८) संत परंपरेने चालविलेल्या मराठी भाषेत जात,धर्म,वंश, प्रांत अशाप्रकारे कोणत्याही प्रकारचा भेद नाही,संघर्ष नाही;ती परतत्वाला स्पर्श करणारी
Read more