माढा तालुक्यातील भोसरे गाव येथील श्री सुधीर (भाऊ) बागल यांची उपसरपंच पदी निवड

मावळ मराठा न्युज -माढा तालुक्यातील भोसरे गावातील सर्वधर्म संभव समाजसेवक मा. आमदार श्री संजय(मामा) शिंदे साहेब यांचे कट्टर समर्थक कार्यकर्ता इतरांना सोबत घेऊन प्रत्येक ठिकाणी नागरिकांची अडचणी व गावातील समस्या नेहमी एकजुटीने धावपळ करणारे नेतृत्व व समाजामध्ये समाजसेवक म्हणून उपस्थित असणारे आज गावाच्या हितासाठी उपसरपंच म्हणून निवड करण्यात आली असून गावातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन सुधीर (भाऊ) बागल यांचा पुष्पगुच्छ हार फेटा घालून बहुमूल्य मानसन्मनाने सत्कार करून मानसन्मान देण्यात आला.
तरी सदरील उपसरपंच सुधीर (भाऊ )बागल यांनी आवाहन करून गावाचा विकास नक्कीच करून गावाला संपूर्णपणे एक नैसर्गिक रित्या व स्वच्छ गाव अशा पद्धतीने हक्काने शब्द देऊन पुढील वाटचालीस मी चांगल्या कामाला उभा राहील हे आश्वासन नागरिकांना दिले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page