ओबीसी समाज संघटना,वेहेरगाव यांच्या वतीने ग्रामीण पोलिसांचा सन्मान

मावळ मराठा न्यूज :- लोणावळा, ओबीसी समाज संघटना वेहेरगाव यांच्या वतीने लोणावळा ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी आय पी एस श्री सत्यसाई कार्तिक व लोणावळा ग्रामीण चे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी श्री एकवीरा देवीच्या यात्रा काळात उत्तम नियोजन केल्याबद्दल ओबीसी समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला.यावेळी ओबीसी अध्यक्ष नरेश पवार ,उपाध्यक्ष विशाल रसाळ ,खजिनदार रामचंद्र कोकरे,सेक्रेटरी संजय आतकर,कार्यरप्रमुख मंगेश देशमुख,वेहेरगाव चे मा.सरपंच संतोष रसाळ ,हेमचंद देशमुख ,गणेश पवार ,मंगेश रसाळ इत्यादी ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page