एक पाऊल शिक्षणा साठी अंतर्गत लोणावळा शहर मनसे याच्या वतीने मोफत वह्या वाटप

मावळ मराठा न्यूज़,लोणावला:- आज ४/६/२३ महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहर खोडगेवाडी शाखेच्या वतीने ६७ विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी श्री भारत रमेश चिकणे(अध्यक्ष लोणावळा शहर मनसे) यांच्या शुभहस्ते कार्यक्रम चालू करण्यात आला व या कार्यक्रमाची संकल्पना श्री मधुर गिरीधर पाटणकर(उपाध्यक्ष मनसे लोणावळा शहर) यांची होती तसेच खोडगे वाडीतील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख उपस्थिती मध्ये मा.बाळासाहेब पायगुडे,मा.गिरीधर पाटणकर,मा.लहू गायकवाड,मा.अभय पारख,मा.अजय भोईर,मा.संजय भोईर,मा.नरेश खोंडगे, मा.अतुल कदम,मा.धीरज कदम,मा.सुधीर पाटणकर, नीलिमा देशपांडे(अंगणवाडी सेविका) हे सर्व उपस्थित होते तसेच विशेष सहकार्य सुधीर कदम, बाळासाहेब कदम,निखिल सोमण,अभिजीत फासगे,विपुल माने,रोहिदास शिंदे,अमित बोरकर, मोहनिष पाटणकर, विद्याधर पाटणकर, गुरुदास मेने, वैभव पाटणकर, तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page