बाबा महाराज सातारकर स्वर्गवासी झाले


मावळ मराठा न्यूज़ :- बाबा महाराज सातारकर स्वर्गवासी झाले! वयाच्या ९२ वर्षापर्यंत कीर्तन प्रवचनाद्वारे संप्रदायाची सेवा करणारे बाबा महाराज सातारकर फडाचे आधारवड शांत झाले! त्यांनी विट्ठल भक्त आणि वारकरी साम्पद्रायाची आराध्य दैवत असलेले विट्ठल रुखमाई यांचे दर्शन व्हावे म्हणून दुधीवरे येथे प्रतिपंढरपुर साकारले आहे. बाबा महाराज सातारकर यांना मावळ मराठा न्यूज़ परिवारकडून भावपूर्ण श्रद्धांजली



