बापू भेगडे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॅाग्रेस पार्टीच्या उपाध्यक्ष पदी निवड


मावळ मराठा न्यूज:- मावळ संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॅाग्रेस पार्टीच्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली या बद्दल बापू भेगडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी नियुक्ती चे पत्र दिले आहें.




