निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आमदार सुनील शेळके यांच्यावर आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी आजपर्यंत चार गुन्हे दाखल
मावळ मराठा न्युज :- तळेगाव,निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आमदार सुनील शेळके यांच्यावर आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी आजपर्यंत चार गुन्हे दाखल झाले आहेत.
Read more