लोणावळ्यातील शैक्षणिक क्षेत्रातील अहिल्या रत्न पुरस्कार श्रीमती नंदा तांदळे यांना तर सामाजिक क्षेत्रातील सौ कल्पना झोरे यांना प्रदान
मावळ मराठा न्युज-लोणावळा,लोणावळा नगरपालिका शिक्षण विभागातील शाळा क्रमांक ६च्या मुख्याध्यापिका श्रीमती नंदा विजय तांदळे यांना नुकताच अहिल्या रत्न पुरस्कार मिळाला.
Read more