पुण्यात सणोत्सवातील डीजे आणि गाणी संदर्भात जनमत अभियान, तुळजाभवानी मंदिर कोथरुड
मावळ मराठा न्युज-पुणे,(प्रतिनिधी)–नवरात्री निमित्ताने ज्याप्रमाणे देवीने असुरांचा संहार केला त्याप्रमाणे आत्ताचे असूर ( DJ,लेझर लाईट,सणोत्सवातील गाणी) यांचा संहार करणे आवश्यक
Read more