कार्ला खडकाळा जिल्हा परिषद गटात प्रचाराला मोठा प्रतिसाद; हीच आमच्या कामाची खरी पोच पावती – दिपाली हुलावळे
मावळ मराठा न्युज -लोणावळा,कार्ला खडकाळा या जिल्हा परिषद गटामधून मी निवडणूक लढवावी याकरिता या संपूर्ण पंचक्रोशी मधील नागरिकांनी पक्षश्रेष्ठींकडे मागणी
Read more