विकासाचा नावाखाली लोणावळ्याची निसर्गरम्य वातावरण आणि शुद्ध हवा ही ओळख पुसू नये – नासिरभाई शेख
मावळ मराठा न्युज -लोणावळा, आमचा विकासाला विरोध नाही, मात्र विकास पर्यावरणपूरक असावा”स्कायवॉक प्रकल्पास आमचा कोणताही विरोध नाही. उलट लोणावळ्यासारख्या पर्यटननगरीसाठी
Read more